मंदिराबद्दल

संत भायजी महाराज हे शेगावच्या श्री संत गजानन महाराजांना समकालीन असे संत विदर्भातील वाशिम जिल्ह्यात पिंपळखुटा संगम येथे गेल्या सव्वाशे वर्षापूर्वीच होऊन गेले. संयोगवंशात त्यांच्या श्री संत गजानन महाराजांशी प्रत्यक्ष संबंध येवून गेला. श्री संत भायजी महाराज हे गजानन महाराजांचे भेटीस शेगावास व इतर ठिकाणी जात असे. तसेच दासगणूरचित श्री गजानन विजयग्रंथात उल्लेखनीय असलेल्या दोन सत्पुरुषातील एक म्हणजे तत्कालीन महाराष्ट्रातील प्रसिध्द व श्रेष्ठ कीर्तनकार संत गोविंद महाराज टाकळीकर आणि दुसरे म्हणजे वाळलेल्या झाडाला पालवी फोडून दाखवलेले कोंडोलीचे संत पितांबर महाराज या दोघांचे व संत भायजी महाराजांचे घनिष्ठ संबंध होते.

गोविंद महाराज बार्शिटाकळीकर ज्यांचा द्वाड घोडा गजानन महाराजांनी त्यांच्या पायाखाली झोपून शांत केला आणि त्यांनी आपल्या कीर्तनाच्या प्रसंगी गजानन महाराजांची योगयता जाणुन शेगावच्या जनतेला ज्याला तुम्ही वेडाबावळट म्हणूस समजता ते परब्रम्हारुवरुप योग्येतेचे श्रेष्ठ संत पुरुष आहेत. असे गोविंद महाराजांनी पहिल्यांदा भाविकांच्या नजरेस आणुन दिले. अभिमान आहे … पुढे वाचा

थेट दर्शन

देणगी

बँक खाते तपशील
नाव – श्री महादेव व भायजी महाराज संस्थान पिंपळखुटा
IFSC कोड – ADCC0000081
AC क्रमांक – 20010991

QR कोड

आपले विश्वस्त

अध्यक्ष

डॉ. रामेश्वरराव शंकरराव धोटे
+918390025983

कोषाध्यक्ष

भास्करराव पुंडलिकराव धोटे
+919822195166

सचिव

त्र्यंबकराव किसनराव परंडे
+919158765148

सदस्य

किसनराव नारायणराव धोटे

सदस्य

माणिकराव भगवानराव राऊत

सदस्य

सौ. यमुनाबाई रामकृष्णजी धोटे